ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे संविधान जागर प्रबोधन कार्यक्रम सम्पन्न

सर्वप्रथम संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छयाचित्रावर माल्यार्पन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन पठन करण्यात आले. काही ज्येष्ठांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे पूष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी आमंत्रित मान्यवरानी "ज्येष्ठ नागरिकांचे समाजाकरिता कर्तव्य व योगदान" या विषयावर आपल्या प्रबोधनातुन बोलताना "ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबाबरोबरच समाजातील व्यक्तींनाही घडविलेले असते. त्यांच्या माध्यमातून नव्या पिढीचा सामाजिक विकास झालेला असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे वैभव असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे,ज्येष्ठ नागरिकांचे विश्व हे अनुभवसंपन्न असते. त्यामुळे त्यांच्याकडे समाजाने आपला एक मार्गदर्शक म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यांच्या स्वभावातील वेगळेपण पाहत असतानाच त्यांच्या त्यामागच्या भावना व तळमळ समजून घेतली पाहिजे. सामंजस्याने खूप काही चांगले घडू शकते. त्याचबरोबर समाजाचे स्वास्थ्यदेखील टिकून राहिल, असे विचार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंता गवळी, सी.पी. बोरकर, नयनकुमार खोब्रागडे, सुर्यवंशी गुरुजी, हाज़ी सैय्यद कमर अली, विजय मेश्राम, परसराम मोहारे, सुरजलाल चिखलोंडे, के.एस. वासनीक, एस.व्ही. पाटकर, के.व्ही. कावळे, प्रभाकर लिल्हारे, सखाराम शेन्ड़े, सुनिल कालकर, कवी छगन पंचे, एस.जे. सपाटे, अशोक बनसोड, व्ही.सी. मेश्राम, एस.बी.नगरारे, ए.सी. सपाटे, डी.एस. गुप्ता, के.एच. बसंतवानी, एस आर लोखंडे, नेतराम लिल्हारे, शितल प्रभाकर तल्हारे, सर्वसमाज भाईचारा जयंती समारोह समितीचे संयोजक पुरुषोत्तम मोदी तर संविधान मैत्री संघातर्फे संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक डॉ. राजेन्द्र वैद्य, महेंद्र कठाने, राजहंस चौरे, विमलताई मेश्राम, लक्ष्मी राऊत, विमल तागड़े, अरुण बन्नाटे, आदि ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळातील सभासद व सुज्ञ नागरिक सदर कार्यक्रमाला मोठ्या उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंता गवळी तर उपस्थितांचे आभार सी.पी.बोरकर सर यानी मानले.

No comments: