Breaking

सेवा सहकारी संस्थांना नफ्यात आणा- डायरेक्टर रेखलाल टेंभरे

गोरेगाव- गोंदिया । दि ३ मे रोज शनिवार ला मांडोदेवी देवस्थान येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ची बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेला को-ऑप. बॅंकेचे डायरेक्टर रेखलाल टेंभरे, विविध कार्यकारी गोरेगाव इथले अध्यक्ष आणि बॅक प्रतिनिध सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिति दाखविली सभेचे अक्ष्यक्ष । जिल्हा सघटना अध्यक्ष डोमा जी बोपचे ' बॅक डॉरेक्टर रेखलाल भाऊ टेंभरे ' खरेदी विक्रीचे अध्यक जगदिश भाऊ येरोल ' केवलभाऊ बधले ' विजय भाऊ राणे ' गोदिया ता अध्यक्ष लखन भाऊ मेंढे ' दुर्गा प्रसाद जी ठाकरे ' तिरोळा ता अध्यक्ष विलास भाऊ मेश्राम . हसराज भाऊ रहांगडाले गोरेगाव ता अध्यक्ष किशोर भाऊ ठाकरे ओमचंद भाऊ पटले पुनेश भाऊ बोपचे वेकंट भाऊ कटरे योगराज जी पारधी पन्नालाल  जी बोपचे आणि तालुकेचे अध्यक्ष आणि प्रतिनधी उपस्तित होते . > सभेचे सचालन डॉ योगश भाऊ हरिनखेडे यानी केले सभेचे प्रस्थावना मोरगाव अर्जनी चे तालुका अध्यक्ष ललीत भाऊ बाळबुद्धे यानी केले सभेचे वेवस्थापन ता गोरेगाव सं उपाध्यक्ष शंकर भाऊ पटले यानी केले > आभार प्यारेलाल जी गौतम यानी केले हया प्रकारे सभेला सर्वांनी एक जुट तेने प्रतशाद दिले

No comments:

Powered by Blogger.