Breaking

वादग्रस्त सीईओ डांगे यांची अखेर बदली, पाटील नवे सीईओ

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त ऱाहिलेले जिल्हा परिषदेचे सीईओ प्रदीपकुमार डांगे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. अनिल पाटील यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.

स्थानिक सत्ताधारी व विरोधक लोकप्रतिनिधीची तक्रार व ग्रामसेवकांचे आंदोलनामुळे ते त्रस्त झाल्याचे बोलले जात होते. तर त्यांच्या कार्यप्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले होते. गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांच्या जागेवर मुबंई येथून आर्थिक विकास महामंडळाचे व्यस्थापक अनिल पाटील यांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डांगे याना महाज्योतीमधूनही हटवण्याची मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.