Breaking

तुमखेड़ा खुर्दच्या आंगनवाड़ी केन्द्रमध्ये रक्ताशय जांच कार्यक्रम संपन्न



 गोंदिया। ग्राम तुमखेड़ा खुर्दच्या आंगनवाड़ी क्रमांक,1 मध्ये रक्तशय(हीमोग्लोबिन) जांच केली गेली. ज्यात गावातील प्रत्येक महिलानी भाग घेतला आणि आपल्या बरोबर आपल्या मुलींची पण जाच त्या ठिकाणी केली गेली. किशोर वयात बऱ्याच मुलींना/ महिलांना रकताची कमी होत असते. रकताची कमी होऊ नये म्हणून जनजागृतिच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला जात असून प्रत्येक महिलांमध्ये रकताची गुणवत्ता ही चांगली रहावी म्हणून नेहमी हिरवी भाजीपाले, पौस्टिक आहार आणि विटामिन युक्त जेवनाचे सेवन करावे असे आरोग्य सेविका, वर्षा तुरंटकर यांनी महिलांना सांगितले.आंगनवाड़ी क्रमांक,1 च्या आंगनवाड़ी सेविका श्रीमती रुक्मिणीबाई नागपुरे, अरुण बन्नाटे,जिल्हा सामाजिक कार्यकर्ता एवं सोशल मीडिया प्रभारी, गोंदिया हे प्रामुख्याने उपस्तिथ होत्या.

1 comment:

Powered by Blogger.