मी संघाचा खरा स्वंयसेवक गोंदियात येऊन धन्य झालो-राज्यपालभगतसिंह कोश्यारी

समाजाप्रती जेवढे प्रेम मनोहरभाईंनी वाढले की आज त्यांना आंम्ही सर्वचजन आटवन करतोय. सर्वाना सोबत घेऊन चालने शिकले पाहिजे.प्रधानमंत्री का कानमंत्र सबका साथ सबका विश्वास सबका विकास लेकर भाईजी चल रहे(सर्वत्र हास्याचेफव्वारे)
देशाच्या विकासात आजपर्यतंच्या सर्वच प्रधानमंत्री व विविध राजकीय पक्षाचे जे योगदान राहिले त्यापेक्षा कितीतरी अधिक योगदान विद्यमान प्रधानमंत्री नरेंद् मोदी यांचे असल्याचे म्हणाले.सुर्वण पदक प्राप्त मुलींचे कौतुक करताना मुलांनी आपल्या बहिणीकडून शिकून अभ्यासात पुढे यावे असे सांगत मातृशक्तीचे शिक्षणात वाढलेले प्रमाण युगप्रवर्तनाचे काम आहे.तसेच सकारात्मक विचार करायला हवे सोबतच देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित टिकवून टेवायचे आहे.
No comments: