आम आदमी पार्टी, गोंदिया ने दिला जनावराच्या गोठयाचे बांधकामा करिता जीरो रॉयल्टी 5 ब्रॉस रेतीचे निवेदन
गोंदिया । गोंदिया जिल्हा अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील गावात घरकुल पाठोमाग जनावराच्या गोठयला पण मनरेगा योजना अंतर्गत बहुतेक लाभार्थयाला मंजूरी मिळाली आहे.
जिल्ह्यात जितके घरकुल आले आहेत तितकाच जनावराचा गोठा आला आहे.यात दोन्ही योजनेत मटेरियल तितकाच लागत असतो. यात लाभार्थयाच्या हित साधुन त्याला ही योजनेत लाभ मिळणे आवश्यक आहे.
असे निवेदनात वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले आहेत.
No comments: