Breaking

कोणत्याही सरकारी नोकरी कड़े न वळता शेतीकडे लक्ष्य द्यावे - अरुण बन्नाटे

 

गोंदिया । सरकार सरकारी आणि प्राइवेट कंपनी मध्ये विभिन्न पदासाठी विभिन्न विभाग नवीन पदभर्ती भरत आहे. त्यात फक्त 3 हजार किंवा त्यापेक्षा ही जास्त भर्ती निघत आहे. त्यात 10 लाखहुन वर अर्ज येतो त्यात काही उम्मीदवार असतात ज्यात सिलेक्शन होऊन नोकरीत लागतात. त्यात फक्त 6 हजार किंवा 7 हजार महिन्याच्या प्रमाणे पण त्या आधी त्यांना विभिन्न प्रक्रियेतुन जावे लागते. फार्म भरण्या आधी पहिले फार्म फि, चालान व त्यानंतर पदावर लगल्यावर डोनेशन अश्या प्रकारे कितीतरी प्रक्रियेने तोंड द्यावे लागते. या कड़े लक्ष न देता, स्वतः ची शेती करण्यावर भर द्या.

कारण शेती मध्ये जेवढे घाम काढाल तेवढ्यात प्रमाणावर उत्पन्न येईल. पैसा सुद्धा स्वतः ची नोकरी स्वतः करा. कारण कोरोनाच्या संकटात एक गोष्ट शिकविली कि जेवद्या खाण्या पिण्या च्या वस्तु अन्न आपल्या घरात आली ती म्हणजे शेती तूनच , त्यासाठी सर्व नवयुवक युवक/युवतींना अशी आवर्जून आव्हान आहे की, शेती करा, कारण सर्व युवक व आजची पीढ़ी शेतीला सोडत चालला आहे. शेतीला दुर्लक्ष केला आहे.त्यातूनच कमवा व चांगले दर्जेदार पिकाचे उत्पन्न घ्या. 

No comments:

Powered by Blogger.