गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश खवले
गोंदिया । गोंदिया चे वादग्रस्त राहिलेले जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची राज्य शासनाने 3 जुन रोजी तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना बहुजन समाज व ईतर मागासवर्गीय विभाग मंत्रालय मुंबई येथे उप सचिव या पदावर दीपक कुमार मीना यांची बदली करण्यात आली असून तसे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासनाने काढले होते मीना यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अपर जिलाधिकारी राजेश खवले यांचे कडे सोपवुन आपल्या पदाचा कार्यभार सोडत गोंदिया चे जिल्हाधिकारी म्हणुन राजेश खवले यांनी कार्यभार हाती घेतला आहे व गोंदिया चे जिल्हाधिकारी म्हणुन काम पाहत आहेत.
No comments: