गोंदियात उद्यपासून पल्स पोलिओ लसीकरण अभियान
गोंदिया । जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे
यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील 1 लाख 9 हजार 856 लाभार्थी बालकांना पोलिओ ड्रॉप्स अर्थात दो बुंद जिंदगी के पाजण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे अशी माहिती अर्बन लसीकरण अधिकारी व जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली आहे
केंद्र शासनाकडून या पूर्वी 17 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार होते परंतु कॉविड लसीकरणा मुले आता 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे
डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की गोंदिया जिल्ह्यात 1 लाख 9 हजार 856 लाभार्थी बालकांना। पोलिओ लसीकरण देण्याचे टार्गेट आहे त्यानुसार शहरी विभागात 119 बूथ निर्मिती केली आहे त्यापैकी 96 बूथ हे गोंदिया शहरात सरकारी दवाखाने व विविध वॉर्डात तसेच खाजगी बालचिकीसक
क्लिनिक मध्ये स्थापन करण्यात आले आहेत
जिल्ह्यात एकूण 3 हजार 169 आरोग्य कर्मचारी पल्स पोलिओ बूथ वर तैनात करण्यात आले आहेत या पल्स पोलिओ लसीकरांमोहिमेकरिता पर्वेक्षक मनहून 276 ग्रामीण व 25 शहरी असे 301 सुपर
वैसर ची नियुक्ती केली आहे अशी माहिती डॉ सुवर्ण हुबेकर यांनी दिली
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100%यशशवी होण्यासातजी 3 लाख 11 हजार359 घरापर्यंत जाऊन व लसीकरणाची महत्व पटवून सांगत929 टीम चे गठन IPPI मोहिमे साठी करण्यात आले आहे अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी व पल्स पोलिओ लसीकरण नोडल अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली आहे
सोबतच पालांकनसोबत प्रवासात तसेच फिरतीवर असलेल्या बालक साठी मोबाईल टीम व ट्रान्सझिट टीम चे गठन केले आहे त्यामुळे बस स्टॉप
रेल्वे स्टेशन येथे सुद्धा आता लसीकरण मोहीम सुरू असणार आहे तरी पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ ड्रॉप्स पाजून मोहीम 100% यशस्वी करवी असे आव्हान
अर्बन लसीकरण अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी गोंदिया शहरातील नागरिकांना केले आहे
No comments: