Breaking

तांडा गांवात ९८% लसीकरण

गोंदिया । ग्राम पंचायत तांडा येथे ४५+ कोरोना प्रतीबंध करण्यासाठी ९८% लसीकरण ( व्हॅक्सिन Vaccine) करण्यात आले.आज ग्राम पंचायत तांडा येथे कोरोना प्रतीबंध करण्यासाठी लसीकरण (व्हॅक्सिन Vaccine)घेण्यात आले व ९८% लसीकरण पुर्ण करण्यात आले.गेल्या १ महिण्यापासुन सतत ग्राम पंचायत पदाधिकारी, आरोग्य अधिकारी,जि.प.शिक्षक,आशा सेवीका, आंगनवाड़ी सेविका, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील नागरीकांनी अथक परिश्रम केले.यामुळे आज ९८% लसीकरण ( व्हॅक्सिन Vaccine) करण्यात आले.उर्वरीत २% नागरीकांमध्ये कोरोना पाॅजिटिव व दिर्घ आजारी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले नाही.९८% लसीकरण (व्हॅक्सिन Vaccine) करण्याकरीता गावातील लोकांना प्रोत्साहित करण्यात आले.सुरुवातीला लसीकरणा बद्दल अनेक प्रकार चे भ्रम व शंका नागरीकांच्या मनात होते.परंतु अनेक लोकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने सर्वांनी लसीकरण (व्हॅक्सिन Vaccine)करुन घेतली.

No comments:

Powered by Blogger.