Breaking

ग्राम मुंडीपार येथे संगीतमय आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले

गोरेगांव: - दिवाळीच्या पावन पर्वावर खास लोकांच्या आग्रहास्तव श्री गणेश मंडळ शांती चौक मुंडीपार च्या वतीने दिनांक:-22नोव्हेंबर रोज बुधवारला   संगीतमय आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन  गोंदियाजिल्हा नाका अध्यक्ष मा जितेंद्र शहारे यांच्या हस्ते,माऊली फाउंडेशन गोंदिया चे मा.इंजिनियर आनंद चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षेत कार्यक्रम पार पाडण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष नगर पंचायत गोरेगांव मा.सुरेश राहांगडाले हे होते.

जांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले असे जिल्हा परिषद सदस्य मा.डॉ. लक्ष्मण भगत जिल्हा परिषद सदस्य माननीय शशी भाऊ भगत, माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगांव सुरेंद्र बिरेन, माजी पंचायत समिती सदस्य डुमेश चौरागडे तसेच 

 रंगमंच पूजक उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव तेजेन्द्र हरीणखेडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव गोपाल ठाकरे हे होते.

संगीतमय आर्केस्ट्राच्या माध्यमातून  गीत व नृत्य पाहून श्रोतागन मंत्रमुग्ध झाले.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संजू राहांगडाले, शिवकुमार येडे,हितेश चौधरी,राहुल चौधरी,हिलेश चौधरी,परमानंद राहांगडाले,रुपलाल बिसेन,गणेश चौधरी तसेच गणेश मंडळ शांतीचौक मुंडीपार चे सर्व सदस्यगण यांनी प्रयत्न केले.

सदर कार्यक्रम शांतीमय वातावरणात पार पडले.

No comments:

Powered by Blogger.