मा.सोमेश भाऊ राहांगडाले प्रवक्ता राकाँपा जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड
गोरेगांव । मा.सोमेश भाऊ राहांगडाले प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोरेगांव यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गोरेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थीत मा.केवलभाऊ बघेले, सुरेंद्रजी राहांगडाले, सुनिलजी कापसे, हेतरामजी राहांगडाले, धर्मेद्रजी मानापुरे, भास्करजी मानापुरे यावेळीचे छायाचित्र.
No comments: