महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य आयोजित जिल्हा आणि राज्यस्तरीय निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा २०२१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच आयोजित जिल्हा आणि राज्यस्तरीय निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. खालील पात्र विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
गट - अ - ०८ वी ते १२ वी - निबंध लेखन
जिल्हा स्तरीय
विषय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जडणघडण आणि सामाजिक कार्य
शब्द मर्यादा : जास्तीत जास्त १००० शब्द
गट - अ - ०८ वी ते १२ वी - निबंध लेखन
राज्यस्तरीय
विषय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जडणघडण आणि सामाजिक कार्य
शब्द मर्यादा : जास्तीत जास्त १००० शब्द
गट - ब - पदवी व पदव्युत्तर - जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
विषय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे शासन आणि प्रशासन कौशल्य
वेळ मर्यादा : ५ मिनिटे
गट - क - पदवी व पदव्युत्तर - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
विषय : भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान
वेळ मर्यादा : ५ मिनिटे
नियम व अटी
१) आपण लिहलेल्या निबंधाची pdf फाईल तयार करून खाली दिलेल्या लिंकचा वापर करून योग्य ठिकाणी आवश्यक माहिती भरून अपलोड करावी.
२) वक्तृत्वाचा व्हिडीओ काढून तो व्हिडीओ ( ५ मिनिटे : 50MB पर्यत) खालील फॉर्म मध्ये अपलोड करावा.
३) निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची मुदत १६ मे २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढली जाणार नाही.
४) जिल्हास्तरीय स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील. (निबंध आणि वक्तृत्व)
५) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही zoom किंवा google meet अँप्लिकेशन द्व्यारे ऑनलाईन पध्दतीने होईल. त्याची मिटिंग लिंक आणि वेळापत्रक संबधित स्पर्धकांना कळवण्यात येईल.
६) जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्यांना पारितोषिक व बक्षीस वितरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती दिनी (३१ मे रोजी) मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत केले जाईल.
७) ही स्पर्धा ही निःशुल्क असून यामध्ये केवळ धनगर जमातीतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ शकतात
८) या स्पर्धेच्या आयोजनाचे नियम व अटी बदलाचे सर्व हक्क यांनी राखून ठेवले आहेत.
९) स्पर्धेमध्ये सहभागी झालेले निबंध आणि व्हिडीओ यांच्या प्रकाशनाचा हक्क महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचकडे राहील.
आपला निबंध, व्हिडीओ आणि माहिती भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा ही विनंती
https://forms.gle/vtuCXPBTNcyAqMYx9
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष : प्रा. डॉ. दत्ताजी डांगे
कोणतीही शंका असल्यास खलील नंबर वरती संपर्क कराव
जे पी बघेल - 9869078485
दत्ताजी डांगे - 8329750515
बिरु कोळेकर - 9762646663
No comments: