कृषि उत्पन्न बाजार समिति चे गोडाऊन मध्ये धान खरेदी केन्द्राचे उदघाटन- आमदार मनोहर चंद्रिकापूरे
अर्जुनी/मोर । २१/५/२०२१ रोजी दि. लक्ष्मी सहकारी धान गिरनी अर्जुनी/मोर चे केंद्र , कृषि उत्पन्न बाजार समिति चे गोडाऊन मध्ये धान खरेदी केन्द्राचे उदघाटन मा. आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचा हस्ते करण्यात आले. तसेच मील मालकांशी धान खरेदी केंद्र सुरु करने धानाची उचल करने , धानाची भरडाई करने गोडाऊन ची व्यवस्था करने व मीलिंग या बाबीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिति चे मुख्यप्रशासक श्री लोकपाल गहाणे, श्री गिरिश पालीवाल, श्री बंशीधर लंजे, श्री उद्धव मेहेंदले माजी जि. प सदस्य श्री किशोर तरोने श्री रतीराम राणे दि लक्ष्मी सहकारी संस्थांचे अध्यक्ष कांता पाऊलझगडे, सर्व श्री उपाध्यक्ष राकेश लंजे , विनयसिंह राठोड, प्रमोद लांजेवार तसचे मील मालक अशोक चांडक, लुनकरन चितलांगे,सर्वश भूतडा, महेंद्र पालिवाल, हेमंत भांडारकर,ललित बारबूडे ,पप्पू भैया ,विष्णु भैया, श्याम चांडक, तालुक राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश नाकाडे, विद्यार्थि अध्यक्ष निप्पल बरैया आणि शेतकरी मान्यवर उपस्थित होते.
No comments: