Breaking

ननसरी ता.आमगाव येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांची राजेश भक्तवर्ती यांच्या परिवारास सात्वंना भेट

गोंदिया । आज ननसरी येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राजेश भक्तवर्ती यांच्या निवासस्थानी भेट देऊन इनके पिताजी स्व. दयारामभाऊ भक्तवर्ती यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. याप्रसंगी त्यांच्या तैलचित्रावर श्रध्दांजली अर्पण करुन परिवारास सांत्वना भेट दिली. यावेळी राजेंद्र जैन सोबत, विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, कमलबापू बहेकार व अन्य उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.