अखिल भारतीय बापू युवा संगठन च्या वतीने डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती ग्राम पंचायत झांझिया येथे साजरी करण्यात आली.
गोरेगाव । तालुक्यातील ग्राम पंचायत झांझिया येथे १४ एप्रिल ला अखिल भारतीय बापू युवा संगठन चे केंद्रिय अध्यक्ष ऍड. योगेश जी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती साजरी करण्यात आली .
ग्राम पंचायत झांझिया येथे अगदी साध्या पणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने ग्रा. प. सरपंच सौ. उषाताई दीहारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यारपन करन्यात आलें.
राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न भिमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अखिल भारतीय बापू युवा संगठन चे मीडिया प्रमुख गोंदिया जिल्हा देवेंद्र दमाहे बापू युवा संगठन गोरेगाव तालुका उपाध्यक्ष सुरेश जी साठवणे तसेच ग्राम पंचायत झांझिया येथील अन्य पदाधिकारी व अखिल भारतीय बापू युवा संगठन चे पदाधिकारी उपस्थित होते
No comments: